अर्थ : ज्याचे अनुकरण करावयाचे, नीतीमान्य असा मनुष्य, आचरण, तर्हा.
उदाहरणे :
एकलव्य हा विद्यार्जन करणार्यांसाठी एक उदाहरण आहे
समानार्थी : आदर्श
उदाहरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. udaahran samanarthi shabd in Marathi.